-
वाकड येथील युवा नेते तुषार वामन भूमकर वय वर्ष 37 यांचा आज दिनांक 7/8/26 पहाटेच्या सुमारास वाकड येथील लिंक रोड वर भीषण अपघात झाला त्या मध्ये दुर्दैवी त्यांचा जागीच अंत झाला. व 1 जण गंभीर आहे तर 3 जण थोडक्यात वाचले आहेत.