टॉप न्यूज़दिल्ली NCR
Trending
कोकरोच जनता पार्टी चे अध्यक्ष अभिजित दीपके यांनी पंतप्रधान मोदीना केली विनंती
कोकरोच जनता पार्टी चे अध्यक्ष अभिजित दीपके यांनी पंतप्रधान मोदीना केली विनंती
आमची पंतप्रधानांना विनंती आहे की, स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने त्यांनी देशातील तरुणांशी थेट संवाद साधावा आणि त्यांच्या प्रश्नांवर सरकार कोणत्या ठोस उपाययोजना करत आहे, याची स्पष्ट माहिती देशासमोर मांडावी.-अभिजीत दिपके
हिंदुस्थान TV9.