https://hindusthantv9.online/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifटॉप न्यूज़महाराष्ट्रराज्य
Trending

आगामी खाकी लय भारी चित्रपटात “सिने अभिनेता श्री राम दुधभाते आमदाराच्या भूमिकेत झळकणार.

आगामी खाकी लय भारी चित्रपटात "सिने अभिनेता श्री राम दुधभाते आमदाराच्या भूमिकेत झळकणार.

पुणे महाराष्ट्र :-  येथील प्रसिद्ध अभिनेता व हिंदुस्थान TV 9 चे संपादक अभिनेता श्री राम विठ्ठल दुधभाते यांना देश भक्ती वर “खाकी लय भारी ” या मराठी चित्रपटामध्ये आमदाराच्या भूमिकेमधे संधी मिळाली आहे.

  • रावसाहेब मोहिते हेजनतेचे आमदार कॅरेक्टर करणार आहेत. आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या आदरणीय भावनेतून त्यांनी पत्रकारित चालू केली, त्याचबरोबर आपला छंद, अभिनयाची आवड त्यांनी भूमिका केले आहेत. 
  • यांची दखल घेत त्यांना नागेश फिल्म प्रोडक्शन निर्मित, मुंबई जगदंबा फिल्म प्रोडक्शन सहनिर्मित “खाकी लय भारी” या मराठी चित्रपटामध्ये रावसाहेब मोहिते जनतेचा आमदार, दिलदार आमदार ही, भूमिका कायरेक्टर त्यांना देण्यात आले आहे व त्यांनी ही भूमिका स्वीकारली आहे, व त्यांच्या या निवडीचे मराठी हिंदी फिल्म इंडस्ट्री मध्ये अभिनंदन व स्वागत होत आहे.
  • ह्या फिल्म चे अभिनेते आणि दिग्दर्शक पांडुरंग गोरे उर्फ (टायगर पांडे)  यांनी ह्या फिल्मचे दिग्दर्शन केले आहे.  
  • Hindustan TV9 news date 21/10/26

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!