मध्य प्रदेशमहाराष्ट्रराज्य
Trending
महाराष्ट्र-मध्य प्रदेशला जोडणारा आणखी एक रेल्वेमार्ग; ५,२३५ कोटींच्या दुहेरीकरण प्रकल्पाला गती
महाराष्ट्र-मध्य प्रदेशला जोडणारा आणखी एक रेल्वेमार्ग; ५,२३५ कोटींच्या दुहेरीकरण प्रकल्पाला गती
नागपूर : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील रेल्वे संपर्क अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वाच्या गोंदिया–जबलपूर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम वेगाने पुढे सरकत आहे. मार्च २०२६ मध्ये मंजूर झालेल्या या २३१ किलोमीटर लांबीच्या प्रकल्पामुळे प्रवासी वाहतूक, मालवाहतूक आणि पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ५,२३५.७९ कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे.
