देशमहाराष्ट्रराजनीति
Trending

तुकाराम मुंढेंच्या मोहिमेवर बोळा फिरणार? विषारी दारूला कारणीभूत मिथेनॉल कंपन्यांच्या बचावासाठी राष्ट्रवादी आमदारांची धावाधाव, मंत्री नरहरी झिरवाळ दबावाखाली

तुकाराम मुंढेंच्या मोहिमेवर बोळा फिरणार? विषारी दारूला कारणीभूत मिथेनॉल कंपन्यांच्या बचावासाठी राष्ट्रवादी आमदारांची धावाधाव, मंत्री नरहरी झिरवाळ दबावाखाली

नियमबाह्य पद्धतीने मिथेनॉलची विक्री करत विषारी दारू दुर्घटनांना कारणीभूत ठरणार्‍या कंपन्यांच्या बचावासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) काही आमदार मैदानात उतरले आहेत.

  • मुंबई : नियमबाह्य पद्धतीने मिथेनॉलची विक्री करत विषारी दारू दुर्घटनांना कारणीभूत ठरणार्‍या कंपन्यांच्या बचावासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) काही आमदार मैदानात उतरले आहेत. चार महिन्यांपूर्वी पुण्यात विषारी दारू दुर्घटनेमध्ये १९ बळी गेल्यानंतर मिथेनॉल कंपन्यांचे गोठवण्यात आलेले परवाने मुक्त करण्यासाठी राष्ट्रवादीच्या आमदारांनी अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे शिफारशी केल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!