महाराष्ट्रराज्य
Trending
Nana Patekar : नानांच्या सख्ख्या मोठ्या भावाला पाहिलं का? डिट्टो अभिनेत्याची कॉपी, पुतण्यानं शेअर केला भावांचा फोटो
Nana Patekar : नानांच्या सख्ख्या मोठ्या भावाला पाहिलं का? डिट्टो अभिनेत्याची कॉपी, पुतण्यानं शेअर केला भावांचा फोटो
Nana Patekar Brother : दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांना सख्खा मोठा भाऊ होता. नानांच्या भावाला पाहिलं का?
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली आहे. 8 ऑक्टोबर रोजी गोव्यात हृदयविकाराचा झटक्यानं निधन झालं. पुण्यातील नानांची वाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
