टॉप न्यूज़दिल्ली NCRदेशराजनीति
Trending

Hasan Mushrif : माझ्या भविष्याच्या आड येऊ नका, मंत्री हसन मुश्रीफ यांना जवळच्या माणसाने सरळ सांगितलं, निवडणूक तिकीटावरुन निष्ठा क्षणात बदलली

Hasan Mushrif : माझ्या भविष्याच्या आड येऊ नका, मंत्री हसन मुश्रीफ यांना जवळच्या माणसाने सरळ सांगितलं, निवडणूक तिकीटावरुन निष्ठा क्षणात बदलली

  • Hasan Mushrif : राजकारणात तुमच्यासोबत कोण कितीही निष्ठावान असला तरी शेवटी एकाक्षणी निष्ठा बदलतेच. त्याचं कारण असतं राजकीय महत्वकाक्षा, निवडणुकीचं तिकीट. मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबाबतीत सुद्धा असचं घडलय.

Hasan Mushrif : माझ्या भविष्याच्या आड येऊ नका, मंत्री हसन मुश्रीफ यांना जवळच्या माणसाने सरळ सांगितलं निवडणूक तिकीटावरुन निष्ठा क्षणात बदलली

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीवरुन महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही ठिकाणी बंडखोरी होणार असं स्पष्ट दिसू लागलय. कारण तिकीट मिळणार नाही हे जसं-जसं स्पष्ट होऊ लागलय तस-तशी बंडखोरांची भूमिका समोर येतेय. काल भाजपच्या आल्हाद भांडारकर यांनी बंडाचे संकेत दिले. आज कोल्हापूरचे आमदार आणि मंत्री हसन मुश्रीफ यांना त्यांच्या जवळच्या माणसाने काहीही करुन निवडणूक लढवणारच हे सांगितलं.आज प्रताप उर्फ भैया माने यांनी हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन आपण निवडणूक लढवण्यावर ठाम असून माझ्या भविष्याच्या आड येऊ नका अशी विनंती केली. पुणे पदवीधर मतदार संघातून महायुतीकडून संधी मिळणार नाही ह जवळपास स्पष्ट होतात मंत्री हसन मुश्रीफ गटाचे प्रमुख प्रताप उर्फ भैया माने यांनी बंडाची भूमिका घेतली

  • आज त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन आपण निवडणूक लढवण्यावर ठाम असून माझ्या भविष्याच्या आड येऊ नका अशी विनंती केली. त्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील भैय्या माने आणि आमचा संबंध संपला अशी भूमिका घेतली आहे. “मी गेले अनेक वर्ष या निवडणुकीसाठी इच्छुक आहे. मागील वेळी वरिष्ठांच्या सांगण्यावरून मी थांबलो होतो. मात्र मी कोणत्याही परिस्थितीत आता निवडणूक लढवणार अपक्ष म्हणून मी फॉर्म भरणार” असं भैय्या माने यांनी tv9 शी बोलताना सांगितला आहे.
  • Hasan Mushrif : माझ्या भविष्याच्या आड येऊ नका, मंत्री हसन मुश्रीफ यांना जवळच्या माणसाने सरळ सांगितलं, निवडणूक तिकीटावरुन निष्ठा क्षणात बदलली
  • Hasan Mushrif : राजकारणात तुमच्यासोबत कोण कितीही निष्ठावान असला तरी शेवटी एकाक्षणी निष्ठा बदलतेच. त्याचं कारण असतं राजकीय महत्वकाक्षा, निवडणुकीचं तिकीट. मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबाबतीत सुद्धा असचं घडलय.

Hasan Mushrif : माझ्या भविष्याच्या आड येऊ नका, मंत्री हसन मुश्रीफ यांना जवळच्या माणसाने सरळ सांगितलं, निवडणूक तिकीटावरुन निष्ठा क्षणात बदलली

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरुन महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही ठिकाणी बंडखोरी होणार असं स्पष्ट दिसू लागलय. कारण तिकीट मिळणार नाही हे जसं-जसं स्पष्ट होऊ लागलय तस-तशी बंडखोरांची भूमिका समोर येतेय. काल भाजपच्या आल्हाद भांडारकर यांनी बंडाचे संकेत दिले. आज कोल्हापूरचे आमदार आणि मंत्री हसन मुश्रीफ यांना त्यांच्या जवळच्या माणसाने काहीही करुन निवडणूक लढवणारच हे सांगितलं.आज प्रताप उर्फ भैया माने यांनी हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन आपण निवडणूक लढवण्यावर ठाम असून माझ्या भविष्याच्या आड येऊ नका अशी विनंती केली. पुणे पदवीधर मतदार संघातून महायुतीकडून संधी मिळणार नाही हे जवळपास स्पष्ट होतात मंत्री हसन मुश्रीफ गटाचे प्रमुख प्रताप उर्फ भैया माने यांनी बंडाची भूमिका घेतली आहे.

 

 

आज त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन आपण निवडणूक लढवण्यावर ठाम असून माझ्या भविष्याच्या आड येऊ नका अशी विनंती केली. त्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील भैय्या माने आणि आमचा संबंध संपला अशी भूमिका घेतली आहे. “मी गेले अनेक वर्ष या निवडणुकीसाठी इच्छुक आहे. मागील वेळी वरिष्ठांच्या सांगण्यावरून मी थांबलो होतो. मात्र मी कोणत्याही परिस्थितीत आता निवडणूक लढवणार अपक्ष म्हणून मी फॉर्म भरणार” असं भैय्या माने यांनी tv9 शी बोलताना सांगितला आहे.

दरम्यान अजित दादा असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती अशी भावना देखील भैया माने यांनी बोलून दाखवली आहे. काल संघाशी एकनिष्ठ असलेल्या आल्हाद भांडारकरांच्या यांनी नागपूर पदवीधरमधून स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. आल्हाद भांडारकर हे शिक्षण महर्षी बापू साहेब लाखाणीकर यांचे नातू आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी अनेक दशकांपासून त्यांचा संबंध आहे. आल्हाद भांडारकर यांनी नागपूर पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.काल आल्हाद भांडारकर यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली. पण उमेदवारी मिळण्याची निश्चिती नसल्याने 5 किंवा 6 तारखेला ते अपक्ष अर्ज दाखल करणार आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!