Uncategorized
Trending
उमेश तागुंडे या भोंदूबाबाचा झाला पर्दाफाश
उमेश तागुंडे या भोंदूबाबाचा झाला पर्दाफाश
हा उमेश तागुंडे भोंदूबाबा हा पुण्यातील रहिवाशी असून याने. त्याच्या. अंध भक्तांना येडे बनवण्याचे. काम केले आहे व त्याला त्याचे अंधभक्त लाडाने पप्पा या नावाने बोलावतात व हा भोंदूबाबा त्याच्या अंध भक्तांना त्याच्यात पाय धुतलेले पाणी प्यायला देतो असा किळसवाना प्रकार उघडकीस येऊन. त्याच्या करणाम्याच्या. व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट झालेले आहे व पर्दाफाश झाला 🌹🙏
