क्राइमटॉप न्यूज़देशमहाराष्ट्र
Trending

Ahilyanager: अशोक खरात चे प्रकरण उघड करणाऱ्या पत्रकारावर एट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Ahilyanager: अशोक खरात चे प्रकरण उघड करणाऱ्या पत्रकारावर एट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

दत्तात्रय केमनर असे त्या पत्रकाराचे नाव आहे. अहिल्यानगर जिल्यातील श्रीरामपूर तालुक्यातील फत्त्याबाद येथील एका महिला ग्रामविकास अधिकाऱ्याकडे स्मशानभूमीच्या विकासकामात 1 लाख रुपयांची खंडणी मागुन जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!